⚡ ब्रेकिंग News

.के. सिंगकडून पिंकी कोणाच्या दहशतीखाली? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अमोल मिटकरींच मोठं विधान

 



: अमोल मिटकरी यांनी पिंकी माली यांच्या आई माया माली यांच्या तब्येतीबाबत आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलीय.

 राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात (Ajit Pawar Plane Crash) मृत्यू झाला होता. यात अजित पवारांसह क्रू मेंबर पिंकी माली, विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक यांच्या देखील घराचा आधार गेलाय. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पिंकी माली यांच्या आईची भेट घेतलीय माहिती आहे. पिंकी माली यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. अशातच पिंकी मालीची आई सध्या सुश्रुषा रुग्णालयात भरती असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्बेतेची विचारणा करण्यासाठी अमोल मिटकरींनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तर दुसरीकडे, अमोल मिटकरी यांनी पिंकी माळी यांच्या आई माया माली यांच्या तब्येतीबाबत आज सभागृहात पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली. व्हीएसआर कंपनीने कोणत्याही प्रकारची मदत या कुटुंबाला केलेली नाही. यावर कारवाई व्हावी, आणि अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलीय.

Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...