⚡ ब्रेकिंग News

महाराष्ट्राचे राज्यपाल अचानक का बदलले ? दिलीत असे काय घडलय


  मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती, दिल्लीत मोठ्या घडामोडी

जिष्णू देव वर्मा हे त्रिपुरा येथील राजघराण्याशी संबंधित आहेत. भाजपात त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांनी त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केलेले आहे. विशेष म्हणजे वित्त, उर्जा, ग्रामविकास यासारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे. दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदेशानुसार देशातील अनेक राज्यांच्या राज्यपालपदी नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच आदेशान्वये महाराष्ट्राचेही राज्यपाल बदलण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आता जिष्णू देव वर्मा हे राज्याचे नवे राज्यपाल असतील. ते याआधी तेलंगाना राज्याचे राज्यपाल होते. विष्णू देव वर्मा यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी आल्यानंतर आता शिव प्रताप शुक्ला हे तेलंगानाचे राज्यपाल असतील.

Post a Comment

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...