*दिवांकुर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या* वतीने काल.सावित्रीबाई धर्माजी म्हस्के (आई)यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ समता मित्र मंडळ मोरे श्रमिक वसाहत कोथरूड येथे मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबिराचा लाभ गरजू नागरिकांनी घेतला,शिबिर यशस्वी करण्यासाठी समता मित्र मंडळाचे बाबा शेख व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले. आलेल्या मान्यवरांनी संस्थेच्या कामकाजाचे आणि निस्वार्थ कार्यपद्धतीचे खुप कौतुक केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन यादव,संतोष डोख दीपक म्हस्के, विशाल सातपुते (पत्रकार) काजल खानेकर सविता वर्वे ,बाबासाहेब तुरुकमारे,महादेव खळगे, दस्तगीर शेख, लोणकर अशोक,केशव पोळे, दत्ताराम तुफानकर,आश्रुबा खळगे, अण्णा कोंडेकर,सुरेश येनपुरे, कानु साळुंखे, शिवाजी सोनार, आनंदी सोनवणे,तृप्ती म्हस्के,संजय म्हस्के उपस्थित होते संस्थेच्या अध्यक्षा सौ. अर्चना म्हस्के यांनी दिवांकुर संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचण्याचा व त्यांच्या अडचणी दूर करण्याचा निर्धार व्यक्त केला कार्यक्रमाचे नियोजन लक्ष्मण मस्के,बाबा दहीभाते,दिलीप म्हस्के, तेजस म्हस्के यांनी केले.

إرسال تعليق